Society Visit
Social Service
Society Visit
"एक पाऊल, स्वच्छ पनवेलकडे....."
दिनांक २४ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर ह्या कालावधीत सभागृहनेते परेश दादा ठाकूर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील जुने सुतिका गृह विभाग येथील ५३ गृहनिर्माण संस्थांना भेट देऊन गृहनिर्माण संस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.तसेच पनवेल महानगपालिकेमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली.'ओला कचरा, सुका कचरा व्यवस्थापन' या योजनेबद्दल चर्चा केली आणि त्याची अंमलबजावणीही होईल असे आश्वासन संस्थांनी दिले.