Ar. Ruchita Londhe

Pad Vatap

Social Service

Pad Vatap

पनवेलचे लाडके आमदार मा. प्रशांत दादा ठाकूर, प्रभाग क्रमांक १९ चे सहकारी नगरसेवक व सभागृहनेते परेश दादा ठाकूर ह्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे,विविध योजना व उपक्रम लोककल्याणासाठी राबवले जातात.

त्याचप्रमाणे ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कै.मुग्धा गुरुनाथ लोंढे ह्यांच्या स्मरणार्थब्युटी पार्लर तसेच विविध शाळा,झोपडपट्टी मधील जनरल स्टोअर्स इत्यादी ठिकाणी आज मोफत Sanitary Napkins चे वाटप करण्यात आले.ब्युटी पार्लर ही महिलांसाठी Confidential जागा आहे, जेणेकरून मनात कोणतीही खंत न बाळगता महिला ह्याSanitary Napkins चा वापर करू शकतील.तसेचSanitary Napkins सोबत आपण Suggestion Box सुद्धा दिला आहे,जेणेकरून प्रभागातील समस्या व सूचना महिलांमार्फत आमच्यापर्यंत पोहचतील.