Ar. Ruchita Londhe

Dhanya Vatap

Social Service

Dhanya Vatap

गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालीभारतीय जनता पक्ष पनवेलभारतीय जनता पक्षआणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 60 हजार कुटुंबांना गणेशोत्सव गोड करण्यासाठी अन्नधान्य वाटप करण्यात आले.त्या अनुषंगाने सभागृह नेते परेश दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग १९ मधील गरजू कुटुंबांना मोफत धान्यवाटप करण्यात आले. या वेळी भाजप पनवेल शहर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते